#iPhoneExport #MakeInIndia #Apple भारताने आयफोन निर्यातीत मोठा विक्रम केला आहे! आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या सहामाहीत देशातून $10 अब्ज डॉलर्सच्या (₹88,730 कोटी) आयफोनची निर्यात झाली आहे, जी मागील वर्षापेक्षा 75% अधिक आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल 155% वाढ नोंदवली गेली. ॲपलची विक्रमी कमाई!