India Won | Kolhapur Jallosh | विजयानंतर क्रिकेटप्रेमींचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष

भारताच्या विजयानंतर कोल्हापुरात क्रिकेटप्रेमींनी जोरदार जल्लोष केलाय.. छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांनी ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा केला.. पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.. पाहुयात..

संबंधित व्हिडीओ