अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नसल्याचं स्पष्टीकरण महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी दिलंय.. अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला, मात्र शासनाने कुठलाही लाभ परत घेतलेला नाहीये. असंही त्यांनी म्हटलंय.. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालाय