मोसादच्या मुख्य कार्यालयावर इराणनं हल्ला केलेला आहे हायपरसोनिक मिसाईल न हे कार्यालय उडवण्यात आलेलं आहे. सर्वात शक्तिशाली गुप्तचर संघटनेवर इराणनं हा हल्ला केलेला आहे.