प्रशांत कोरटकर यांच्या रोल्स रॉयस कारचे गूढ उलगडले आहे. या कारचे पुणे कनेक्शन उघड झाले आहे. ही कार पिंपरी चिंचवडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांची असल्याचं उघड झालं आहे.