जळगावमध्ये जळगावा धरणाच्या बॅकवॉटर मध्ये मुरमाचा भराव टाकण्यात आलाय. ठेकेदाराकडूनच बॅकवॉटर मध्ये मुरूम टाकला जातोय. पुलाच्या कामासाठी समांतर रस्ता तयार करतानाच हा भराव टाकण्यात आला. कुठलीही परवानगी न घेता ठेकेदाराने इथे मनमानी केली आहे.