जरांगे पाटील काय म्हणतात याच्या क्षमतेचा अंदाज मला नाही... महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं... असा पलटवार जयकुमार गोरेंनी केलाय..