मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याने निवृत्ती सोहळ्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट दिल्यावरून वाद निर्माण झाला आहे...रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक देणाऱ्या कर्मचाऱ्यावरच पुस्तके फेकून त्यांना माफी मागायला भाग पाडले.यावरून आता वाद निर्माण झाला असून प्रबोधनकारांचे पुस्तक भेट देण्यात गैर काय, असा सवाल मुंबई महापालिकेतील कामगार संघटनेने केला आहे. कस्तुरबा रुग्णालयात राजेंद्र कदम यांनी सेवानिवृत्त निमित्त प्रबोधन ठाकरे यांचे पुस्तक त्यांच्या सहकाऱ्यांना गिफ्ट म्हणून दिलेले होते.. मात्र ही पुस्तक त्यांच्यावर फेकली याबाबत कदम यांनी रुग्णालय प्रशासन आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, नेमके त्यांच्या सोबत काय घडले आहे.दरम्यान, सेवानिवृत्त राजेंद्र कदम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांनी