Zilla Parishad Election Result 2026| महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष, कोल्हापुरात कुणाची सत्ता येणार?

कोल्हापुरातील 68 जिल्हा परिषद आणि 136 पंचायत समितींच्या वॉर्डांसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे...जिल्ह्यात 74 टक्के मतदान झालं आहे...तालुकानिहाय मतमोजणीच्या फेऱ्या १० ते २२ या संख्येत होणार आहे...कोल्हापुरात महाडिक विरुद्ध पाटील, मंडलिक विरुद्ध मुश्रीफ, आमदार विनय कोरे विरुद्ध सत्यजित पाटील, राहुल पाटील विरुद्ध आमदार चंद्रदीप नरके, यड्रावकर विरुद्ध राजू शेट्टी, बाभुळकर आणि राजेश पाटील विरुद्ध शिवाजी पाटील, अबिटकर विरुद्ध के पी पाटील, बाबासाहेब पाटील-असुर्लेकर विरुद्ध आमदार विनय कोरे, असा सत्तासंघर्ष या निवडणुकीत आहे.

संबंधित व्हिडीओ