Madhuri Elephant is back in Kolhapur | माधुरी हत्तीण परतल्याने कोल्हापुरात आनंद । पाहा प्रतिक्रिया
Madhuri the elephant is back in Kolhapur | Joy in Kolhapur over Madhuri's return | Watch reactions
कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी हत्तीण नांदणी मठामध्ये परत आली आहे. गुजरातच्या वनतारामधून माधुरी हत्तीणची घरवापसी झाली. माधुरी परत आल्यानंतर कोल्हापूरकरांनी जोरदार स्वागत केले. यावेळी कोल्हापुरकरांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या.