Nashik| वीजबिल माफीच्या मागणीसाठी गणेश मंडळ आक्रमक, पुढील 2 दिवसात आंदोलन छेडण्याचा इशारा

गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका प्रशासनाला इशारा दिला आहे. वीजबिल माफीच्या मागणीसाठी गणेश मंडळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वीजबिल माफीचा निर्णय तातडीने न घेतल्यास पुढील दोन दिवसात आंदोलन छेडण्याचा इशाराही मंडळांनी दिला आहे. Nashik| वीजबिल माफीच्या मागणीसाठी गणेश मंडळ आक्रमक, पुढील 2 दिवसात आंदोलन छेडण्याचा इशारा Ganesh Mandal takes an aggressive stance demanding electricity bill waivers; warns of launching a protest within the next two days.

संबंधित व्हिडीओ