Vaishnavi Hagwane Case : JCB खरेदीत ११ लाखांची फसवणूक केल्यामुळे लता आणि शशांक हगवणेंना पोलिस कोठडी

ष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आधीच अडचणीत आलेल्या हगवणे कुटुंबाला आणखी एक धक्का बसलेला आहे. जेसीबी खरेदी विक्री प्रकरणात लता हगवणे आणि शशांक हगवणे या मालिकांना सहा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

संबंधित व्हिडीओ