ठाकरे गटाचे पाच खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आउटगोइंग थांबवण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत असंही सूत्रांचं म्हणणं आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत.