#AhmedpurElection #BabasahebPatil #Latur #MaharashtraPolitics लातूरच्या अहमदपूर नगर परिषदेची निवडणूक यंदा इंटरेस्टिंग होणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (अजित पवार गट) याच मतदारसंघाचे असल्याने भाजपने नगराध्यक्षपद आम्हाला सोडावे, अशी मागणी केली आहे. अहमदपूर नगर परिषदेचे हे राजकीय कोडे आणि इच्छुक उमेदवारांवर हा स्पेशल रिपोर्ट. The Ahmedpur Municipal Council election in Latur is set to be interesting this year. Since Cooperation Minister Babasaheb Patil (Ajit Pawar Group) represents this constituency, the BJP has demanded that the Mayor's post be left for them. This special report unravels the political conundrum and highlights the potential candidates.