Zilla Parishad Election Result| Latur मध्ये केंद्राबाहेर भाजप- काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

लातूर जिल्ह्यात मतमोजणीपूर्वीच मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज सकाळी दहा वाजता जिल्ह्यातील मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असून परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी घेतला आहे.

संबंधित व्हिडीओ