कीय वर्तुळातून समोर येते गिरीश महाजन हे आमचे ज्येष्ठ नेते असून पक्षामध्ये कुणाला घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हे गिरीश महाजन ठरवत आलेले आहेत आणि त्यापुढेही तेच ठरवणार असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलंय.