महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झालेल्या शिवराज राक्षे या मल्लाशी NDTV मराठीने संवाद साधत त्याची बाजू जाणून घेतली. या खास चर्चेत शिवराजने पंचांनी दिलेला निर्णय अयोग्य असून आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगत याविरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचं म्हटलं आहे.