आडनावांच्या ब्रँडवरुन राजकारणात बँड वाजलाय. बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, नुसतं नाव लावल्यानं ब्रँड बनत नाही.. असा टोला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला होता त्यावरुन संजय राऊतांनी पलटवार केलाय..