राज्यासह देशभरात गाजलेल्या लिंगपासाट अशोक खरातच्या प्रकरणात अजूनही काही चौकशी बाकी आहे.. खरात बाहेर येण्याची शक्यता सुद्धा कमी दिसते. पण या प्रकरणावर मोठ्या पडद्यावर एक चित्रपट येणार आहे. या पिक्चरचं शूटींग सुरु झालं असून तो २ ऑक्टोबरला रिलिझ होणार आहे..