कागदपत्रांमध्ये फेरफार करुन सदनिका लाटल्याच्या आरोपांत दोन वर्षांची शिक्षा झालेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दिलासा दिला असून शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. यावेळी NDTV मराठीशी बोलत असताना सीमंतिनी कोकाटे भावूक झालेल्या पहायला मिळाल्या.