आता पुरे झालं उपोषण आता थेट election हा नारा दिलाय मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पाच वेळा उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी शड्डू ठोकलाय. गेल्या आठवडाभरामध्ये उपोषण संपवून जरांगेंनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. जरांगे किती उमेदवार देणार? त्यांच्या पक्षाचं नाव काय असणार? पक्षाचा रंग कोणता असेल? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी केलेला प्रयत्न करतो. नमस्कार मी राहुल कुलकर्णी NDTV मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री मनोज जरांगे पाटील हे आपल्या screen वरती दिसतायत.