छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा निघालेला आहे तिथे जांगे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. जांगे पाटील हे या ठिकाणी बोलणार आहेत. मोठ्या संख्येने आपण पाहतोय सर्वसामान्य नागरिक आणि सर्व जाती धर्माचे नागरिक सध्या तिथे उपस्थित आहेत.