Manoj Jarange Patil | "मला मरण्यासाठी अडीच कोटींची डील" जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

(English) Maratha activist Manoj Jarange Patil has leveled sensational allegations against Minister Dhananjay Munde, claiming a ₹2.5 Cr 'deal' was made to kill him by poisoning his food. Jarange called Munde the chief conspirator and filed a police complaint. This serious charge is expected to escalate political tension in Maharashtra. (Marathi) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. "मला जेवणात विष देऊन मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी दिली," असा दावा जरांगेंनी केला आहे. त्यांनी मुंडेंना कटाचे मुख्य सूत्रधार ठरवत पोलिसांत तक्रार दिली आहे. या गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे.

संबंधित व्हिडीओ