मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून आम्ही शांत आहोत पण मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा अशी मागणी मनोज झांगे पाटील यांनी केली आहे. परभणीतल्या मोर्चामध्ये जरांगे थेट बोलले