शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी आयोजित केलेल्या मुंबई फेस्टिव्हलमधील कार्यक्रमांवर आक्षेप घेण्यात आलाय. मराठी एकीकरण समितीनं हा आक्षेप घेतलाय. मुंबई एक भाषिक मराठी होती आहे आणि राहणार असं म्हणत आक्षेप घेण्यात आलाय.