महाराष्ट्रात आज 77 नवीन कोविड रुग्ण आढळले.महाराष्ट्रात कोरोनाचे 665 सक्रीय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत 25 तर पुण्यात 41 कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे 665 सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे.