बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक रविवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. यामध्ये उमेदवारांची नावे निश्चित केली जातील. केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.