ठाणे शहरातील वाढता भ्रष्टाचार आणि घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी याविरोधात मोर्चा काढण्यात येत आहे. ठाणे ही भ्रष्टाचाराची राजधानी बनली आहे, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे.