मविआचे प्रमुख नेते आणि ठाकरे बंधू (उद्धव व राज) महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी शिवालयात एकत्र आले आहेत. निवडणूक आयोगाला भेटण्यापूर्वी ही बैठक होत आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.