Mohan Bhagwat | "भारत आणि हिंदू हे समानार्थी शब्द, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची करंज नाही"

RSS Chief Mohan Bhagwat made a significant statement, asserting that 'India and Hindu are synonymous' and there is 'no need to officially declare India as a Hindu Rashtra'. This addresses the ongoing debate, emphasizing that India's nature is inherently Hindu. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मोठे विधान केले आहे. 'भारत आणि हिंदू' (India and Hindu) हे समानार्थी (Synonymous) शब्द आहेत आणि भारताला हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) म्हणून घोषित करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

संबंधित व्हिडीओ