अजूनही शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची चर्चा रंगतेय.त्यावर ऑपरेशन टायगर असं काही नाही अशी प्रतिक्रिया खासदार नागेश आष्टीकर यांनी दिली.तसंच प्रतापराव जाधवांच्या घरी स्नेह भोजन केलेलं नाही.फक्त उपस्थित होतो अशी प्रतिक्रिया आष्टीकरांनी दिली.