काल ट्रेलर लॉन्च केलाय. पिक्चर अभी बाकी है असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय. येरे येरे पैसा तीनच्या ट्रेलर लॉन्चिंग सोहळ्यामध्ये राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. जय महाराष्ट्र. अ संजय जाधव, दिग्दर्शित हा आह येरे येरे पैसा चा आजचा हा trailer launch आहे. माझा टेल मी काल launch केला होता. picture अभी बाकी है.