MCA Elections । मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक, अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस । NDTV मराठी

#MCAElection #MumbaiCricket #NominationWithdrawal Mumbai Cricket Association (MCA) Election: Today, November 7, 2025, is the final deadline for candidates to withdraw their nominations. Following the withdrawal process, the Electoral Officer will announce the final list of candidates contesting for the Apex Council and Office Bearer posts. The election is scheduled for November 12, 2025. All eyes are on who will withdraw and who will stay in the highly competitive race for the President's post. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीसाठी आज, ७ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर, निवडणूक अधिकारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करतील. १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण टिकणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडीओ