Mumbai Local Train | CSMT स्टेशनवर कर्मचाऱ्यांचे आंदोलन, प्रवाशांना मनस्ताप, मध्य-हार्बर रेल्वे ठप्प

#Mumbai #MumbaiLocal #LocalTrain #CSMT #CentralHarbourLine ऐन गर्दीच्या वेळी CSMT स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन पुकारले. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, तरी तोपर्यंत मध्य आणि हार्बर रेल्वेचा मोठा खोळंबा झाला होता. मुलुंडसह अनेक स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली, ज्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

संबंधित व्हिडीओ