#MumbaiTransport #OneTicketSystem #MumbaiOneApp मुंबईकरांसाठी प्रवासाची मोठी समस्या आता सुटणार आहे! बस, मेट्रो, लोकल आणि मोनो चे तिकीट आता एकाच ठिकाणी काढण्याची सुविधा सुरू झाली आहे. या एकात्मिक तिकीट प्रणालीमुळे प्रवाशांना तिकीट काढण्याचा वारंवार होणारा त्रास संपणार आहे. मुंबईचा प्रवास होणार सोपा!