धनंजय आणि पंकजा मुंडे कार्यकर्त्यांकडून प्रचंड छळ होत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे. ट्विटर वर अंजली दमानिया यांनी या सगळ्या संदर्भात एक पोस्ट केली आहे.