नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीवर कॉर्पोरेट जिहादचा आरोप.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने प्रसिद्ध केले स्पष्टीकरण.कामाच्या ठिकाणी छळ किंवा बळजबरीविरोधात कायम कडक धोरण-TCS.कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य दिले आहे-TCS.चौकशीमध्ये नाव आलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले. चौकशी पूर्ण होईपर्यंत कर्मचाऱ्यांने निलंबन केल्याची माहिती.तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार असल्याची भूमिका. तपासातील निष्कर्षावर पुढील कारवाई करण्यात येणार.