वही हरवल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला काठीने मारहाण केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष गावाच्या जिल्हा परिषद शाळेतील सगळ्या प्रकारे गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून मारहाण करणाऱ्या शिक्षणाला समज देखील देण्यात आली आहे. नाशिक मधला हा सगळ्या प्रकारे वही हरवली या मुलानं त्यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्याला थेट काठीने मारहाण केली आहे.