Navi Mumbai | परप्रांतीयांचा अधिकाऱ्यांवर हल्ला, APMC मार्केट परिसरातल्या कारवाईदरम्यान राडा

नवी मुंबईतून धक्कादायक माहिती समोर येतेय.. APMC मार्केट परिसरात परप्रांतियांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण करत शिवीगाळ केलीय.. APMC मार्केटच्या भिंतीलगत सुरु असलेल्या अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे विभागांतर्गत अतिक्रमण विभागातल्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला.. सुरक्षा रक्षक सुनील रांजणे, निशांत बर्डे तसंच अतिक्रमण विभागाचे अधिकारी भोईर यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली..

संबंधित व्हिडीओ