Navi Mumbai पालिकेकडून पैशांची उधळपट्टी? स्थायी समिती बैठकीत 10 मिनिटात कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर

नवी मुंबई महापालिकेकडून पैशांची उधळपट्टी?. स्थायी समिती बैठकीत अवघ्या 10 मिनिटात 35 कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी. स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्याकडून प्रस्तावांना मंजुरी

संबंधित व्हिडीओ