महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या वर एपीएमसी मधल्या गाळे विक्री प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मी उमेदवार असून माझ्यावर अश्याप्रकरे गुन्हा दाखल करून वारंवार खोटे आरोप केले जात आहेत. माझी निवडणूक जनतेनी हातात घेतली आहे मला अटक केली तर हजोरो लाखो शशिकांत शिंदे तयार होतील. याविषयी आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी शशिकांत शिंदे यांच्याशी विशेष बातचीत केली