आता एक आश्चर्यकारक बातमी..... कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी होत नाही..... मात्र माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होते असं म्हणतात...... असंच काहीसं घडलंय बिहारमध्ये...... तिथे एकाला नाग चावला..... नाग चावल्यावर माणूस मरण्याऐवजी तो नागच मेला.... सापाचा चावा घेऊन त्याला ठार मारणारा हा बहाद्दर होता तरी कोण..... पाहुया...