GMLR प्रकल्प, Goregaon-Mulund प्रवासाला 'कसा' मिळणार वेग, याचाच NDTV मराठीने घेतलेला आढावा

गोरेगाव–मुलुंड प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या GMLR प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलयं… दिंडोशी न्यायालय ते फिल्म सिटी परिसराला जोडणारा सुमारे 1.26 किलोमीटर लांबीचा सहा मार्गिकांचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे….

संबंधित व्हिडीओ