मेन आणि भारतामध्ये सध्या एका खटल्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. आणि याला कारण ठरली आहे एक भारतीय नर्स जिचं नाव आहे निमिषा प्रिया. येमेन सरकारनं निमिषा प्रियाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. तिची शिक्षा कमी करण्यासंदर्भात भारताकडून येमेन सरकारशी बातचीत सुरू आहे.