शेतकऱ्यांसाठीच्या पीक विमा योजनेत बदल होण्याची शक्यता आहे.तसे संकेत गेल्या काही काळात सरकारकडून मिळत होते.आता कृषीमंत्र्यांनीही याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय. मात्र ते करताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक वादग्रस्त वक्तव्यही केलं आणि नव्या वादाला सुरुवात झाली.