आज पहाटेपासूनच महाराष्ट्रात धुवाधार पाऊस सुरु आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई उपनगरात पावसाच्या सरी अधून मधून बरसतायेत. पण रायगड नाशिकला पाऊसाने चांगलंच झोडपलं आहे.