Nashik Heavy Rain | गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, गोदा काठावरुन NDTV मराठीचा आढावा | NDTV मराठी

आज सकाळपासूनच नाशिकला पावसानं मोठ्या प्रमाणावर झोडपून काढलंय. त्यामुळे गोदाकाठी सध्या काहीसं चिंतेचं वातावरण आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. पाच सहा तास पाऊस सलग कोसळत असल्यामुळं अनेक ठिकाणी पाणी जमायला सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी गाड्या सुद्धा या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ