सामान्यांचे प्रश्न, दिग्गजांची उत्तर!; NDTV World Summitचं दिमाखदार उदघाटन | NDTV Marathi
Questions from the common people, answers from the stalwarts! | Grand inauguration of the NDTV World Summit
जागतिक राजकारण, राजनैतिक संबंध, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांना एकाच व्यासपीठावर आणणारी ‘NDTV World Summit 2026’ ही परिषद २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. ‘A World Between Orders’ ही या परिषदेची संकल्पना असून, बदलत्या जागतिक व्यवस्था, आर्थिक आणि सामरिक आव्हाने तसेच मानवतेच्या भविष्यावर यामध्ये चर्चा होणार आहे. भारतासह विविध देशांतील नेते, राजनैतिक अधिकारी आणि विचारवंत या परिषदेत सहभागी होऊन जागतिक घडामोडींवर आपले विचार मांडणार आहेत.