Sangli जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत नवा पॅटर्न, केवळ दोन जागांवर होणार निवडणूक | NDTV मराठी

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय रिटर्न पॅटर्न. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत पुन्हा सर्वपक्ष एकत्र. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध,दोन जागांवर होणार निवडणूक. २१ पैकी १९ जागा बिनविरोध तर २ जागांवर होणार निवडणूक. आमदार जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली महायुती आणि महाविकास आघाडीची धावली समझोता एक्सप्रेस. A new pattern in the Sangli District Central Cooperative Bank elections; voting to be held for only two seats | NDTV Marathi

संबंधित व्हिडीओ