Nilesh Rane On Ganesh Naik | वन राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?, राणेंची वनमंत्र्यांवर टीका

वन राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?, निलेश राणेंनी वनमंत्री गणेश नाईकांवर टीका केली. जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरले जात आहेत. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी देत नाही.ज्यामुळे ग्रामीण भाग विकासाच्या योजनांपासून वंचित राहतो.सध्या वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत, असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.

संबंधित व्हिडीओ